- महाराष्ट्राचा बहुतांश भाग ज्वालामुखी निर्मित बेसाॅल्ट ह्या खडकापासून बनलेला आहे.
महाराष्ट्राची जमीन प्राकृतिक दृष्ट्या ऐकसारखी आहे तसेच पथारी क्षेत्र खूप मोते आहे
- महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे प्रामुख्याने ३ भाग पडतात.
सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र ह्या दरम्यान दक्षिणोत्तर पसरलेल्या लांब पट्टा म्हणजेच कोकण.
दख्खनच्या पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजे पश्चिम घाट .
महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली
सह्याद्री ची निर्मिती प्रस्तर भंगामुळे झाली आहे व ह्याची सरासरी उंची ९००-१२०० मीटर आहे.
- पश्चिम घाट नद्या
पश्चिम घाट हा अनेक लहानमोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे.
यापैकी मुख्य नद्या म्हणजे गोदावरी , कृष्णा व कावेरी
ह्या तीन ही नद्या पूर्ववाहिन्या असून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात
तसेच इतर नद्या ज्या पश्चिमवाहिन्या आहेत त्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात
मुख्य पश्चिमवाहिनी नद्या म्हणजे मांडवी व झुआरी नदी
इतर अनेक नद्या ज्या पश्चिम घाटात उगम पावतात त्यातील काही नद्या म्हणजे भीमा नदी, मलप्रभा नदी, कुंडली नदी इत्यादी आहेत..
No comments:
Post a Comment