Thursday, October 14, 2021

महाराष्ट्रातील आजपर्यंतचे मुख्यमंत्री_ यादी व माहिती

 


  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राज्यशासनाचे प्रमुख असतात.

  • विधानसभेत बहुमत मिळालेल्या पक्ष नेत्याला महाराष्ट्राचे राज्यपाल अधिकृतरीत्या सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देतात.

  • महाराष्ट्र राज्याला आजपर्यंत एकूण २४ मुख्यमंत्री लाभले आहेत.

  • सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्री पद भूषविण्याचा मान वसंतराव नाईक ह्यांना जातो.
(सलग- ११ वर्ष २ महिने १५ दिवस)

  • सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पद भूषविण्याचा मान शरद पवार ह्यांना जातो. (३ वेळा)

  • सर्वात कमी कालावधी मुख्यमंत्री पद भूषविण्याचा मन देवेंद्र फडणवीस ह्यांना जातो. (३ दिवस) 

  • पूर्वाश्रमीच्या मुंबई प्रांताला ३ मुख्यमंत्री लाभले
  1. बाल गंगाधर खेर    (१९४७ ते १९५२)
  2. मोरारजी देसाई      (१९५२ ते १९५६)
  3. यशवंतराव चव्हाण (१९५६ ते १९६०)

  • महाराष्ट्र राज्याचे प्रथम मुख्यमंत्री - यशवंतराव चव्हाण (१ मे १९६० ते  १९ नोव्हेंबर १९६२)

  • महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे  (२८ नोव्हेंबर २०१९ पासून आजपर्यंत)

====================
Video :

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांची यादी व माहिती 


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


No comments:

Post a Comment