महाराष्ट्र राज्यात आजमितीस एकूण ३६ जिल्हे, ३५८ तालुके, ३५१ पंचायत समित्या व ३४ जिल्हा परिषदा आहेत..
- क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे तर मुंबई शहर सर्वात लहान जिल्हा आहे..
- महाराष्ट्रात एकूण २७ महानगरपालिका आहेत.
महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांची माहिती नक्की बघा-
No comments:
Post a Comment